भारतात प्रवासाचं एक अत्यंत चांगलं साधन म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं.



रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वांनाच मेल आणि सुपरफास्ट हे शब्द ओळखीचे असतील.



मात्र मेल किंवा सुपरफास्ट यातील फरक काय हे माहिती आहे?



भारतीय रेल्वेमध्ये वेगाच्या आधारावर विविध रेल्वे चालतात.



मेल एक्सप्रेसची स्पीड ही जवळपास ताशी 50 किमी वेगाने चालते.



मेलच्या माध्यमातून प्रमुख शहरं कव्हर केली जातात.



एक्सप्रेस ट्रेन ही सेमी प्रायोरिटी असलेली सेवा आहे.



एक्सप्रेस ट्रेनची स्पीड जवळपास 55 किमी असते.