Image Source: (Photo Credit : Pixabay)

भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये अग्रस्थानी आहे.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रदूषणामुळे लोकांच्या अडचणी वाढत आहेत.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असल्याने हवा विषारी होत आहे.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मुंबई आणि दिल्लीत परिस्थिती सर्वात वाईट आहे.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रदूषणामुळे लोकांचं वय कमी होतेय.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

16% लोकांचा प्रदूषणामुळे अकाली मृत्यू होतोय.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जगभरात प्रदूषण हे दरवर्षी सुमारे 90 लाख लोकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

प्रदूषणामुळे मानवाचे 5 वर्षांनी वय कमी होत असल्याचे समोर आले.

Image Source: (Photo Credit : Pixabay)

दर वर्षी मृत्यूच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होतेय.