राजस्थान या राज्याची ओखळ रंगीलो राजस्थान अशी देखील आहे.



यामागे अनेक कारणं आहेत.



राजस्थानमध्ये प्रत्येकाविषयी आदर देण्याची परंपरा आहे.



इथे प्रत्येकाला समान न्याय दिला जातो.



राजस्थानमध्ये अगदी गाढवाची देखील पूजा केली जाते.



महिला गाढवाचे पाय पूजन त्याची पूजा करतात.



तसेच त्यांना पक्वान देण्याचा प्रयत्न करतात.



मान्यतेनुसार शीतलाष्टमीच्या दिवशी शीतला मातेची पूजा केली जाते.



त्यावेळी शीतला मातेच्या मंदिरात गाढवाची देखील पूजा केली जाते.