भारतात सध्या सात हजारांपेक्षा जास्त शहरं आहेत.



प्रत्येक शहराचा त्याचा असा एक इतिहास आहे.



भारतातत्या प्रत्येक शहरामध्ये तुम्हाला चहा ही गोष्ट नक्की मिळेल.



दिवसाच्या सुरुवातीपासून ते संध्याकाळच्या विरंगुळ्यापर्यंत चहाचं असं एक महत्त्व आहे.



पण तुम्हाला माहित आहे का, की भारतातलं एक शहर असही आहे



ज्याची चहाचं शहर म्हणून ओळख आहे.



आसाममधील डिब्रुगढला चहाचं शहर म्हणून ओळखलं जातं.



भारताच्या उत्तरेकडील भागांमध्ये 83 टक्के चहाचं उत्पादन घेतलं जातं.



यामधील सर्वात जास्त उत्पादन हे आसाम राज्यात घेतलं जातं.