प्यायचा सोडा हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो.



तर खायचा सोडा पावरडच्या स्वरुपात असतो.



खायच्या सोड्याचा वापर हा पदार्थांमध्ये केला जातो.



प्यायच्या सोड्याचा वापर हा सरबतामध्ये किंवा ड्रिंक्समध्ये केला जातो.



दारु पिणारी व्यक्ती देखील दारुमध्ये सोडा मिक्स करुन पिते



प्यायच्या सोड्यामुळे अॅसिडिटीचा त्रास देखील कमी होऊ शकतो.



प्यायच्या सोड्यामुळे तुमची पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.



सोडा प्यायल्याने हृदयाचे स्वास्थ्य देखील चांगले राहण्यास मदत होते.



त्याचप्रमाणे कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.



कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन कमी करण्यासाठी देखील खायच्या सोड्याचा वापर होऊ शकतो.