हिवाळ्याच्या दिवसांमध्ये चेहरा उजळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.



काही लोकं गोरं होण्यासाठी चेहऱ्यावर कच्च दूध देखील लावतात.



पण यामुळे त्वचा उजळवण्यासाठी मदत करु शकतात.



याशिवाय त्वचा हेल्दी राहण्यास देखील दूध उपयुक्त ठरु शकतं.



पण जर तुम्ही दररोज दूध लावत असाल तर यामुळे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे.



यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स देखील होऊ शकतात.



सतत कच्च दूध लावल्यामुळे बॅक्टेरियल एक्ने होण्याची देखील शक्यता असते.



कच्च दूध सातत्याने चेहऱ्यावर लावल्याने पोर्स ब्लॉक होऊन जातात.



जर तुमची त्वचा अत्यंत सेंसिटिव्ह असेल तर तुम्हाला ऍलर्जीचा देखील त्रास होऊ शकतो.