हिंग हे प्रत्येक स्वयंपाकघरात असतं.



अनेक भाज्यांमध्ये आणि पदार्थांमध्ये हिंगाचा वापर केला जातो.



हिंगाचा स्वाद आणि सुगंध दोन्हीही कमाल असतात.



दूधात हिंग घालून पिणं कदाचित तुम्हाला थोडं वेगळं वाटेल.



पंरतु दूधात हिंग मिसळून प्यायल्यास अनेक फायदे मिळण्यास मदत होऊ शकते.



यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.



त्याचप्रमाणे पाइल्सचा देखील त्रास कमी होण्यास मदत होते.



कानांमधील दुखणं देखील कमी होतं.



यामुळे यकृतासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरु शकतं.