कोथिंबीरमध्ये अनेक पोषण तत्त्वे असतात.



यामुळे जेवणाची चव वाढवण्यासाठी देखील मदत होऊ शकते.



हिवाळ्याच्या दिवसात प्रत्येक घरात कोथिंबीर मिळते.



त्यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये कोथिंबीर वापरली जाते.



कोथिंबीरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.



याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होऊ शकते.



कोथिंबीरमुळे तुमची पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.



त्याशिवाय तुमची कोलेस्ट्रोलची लेवल देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.



मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोथिंबीर अत्यंत उपयुक्त ठरु शकते.