प्रजासत्ताक या शब्दाचा काय अर्थ होतो जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)



गणतंत्र हा शब्द गणराज्य या शब्दापासून आला आहे. (Photo Credit : Pixabay)



गणराज्य हा एक संस्कृत शब्द आहे. (Photo Credit : Pixabay)



'गण' म्हणजे जनता अणि राज्य म्हणजे 'देश' (Photo Credit : Pixabay)



याचा अर्थ असा होतो की, आम जनता सरकार चालवते. (Photo Credit : Pixabay)



एक असा देश जेथील सरकार सामान्य जनतेच्या सिद्धांतावर चालते. (Photo Credit : Pixabay)



या प्रकारच्या सरकारला प्रजासत्ताक म्हटले जाते. (Photo Credit : Pixabay)



प्रजासत्ताक संस्कृत मधून घेतलेला शब्द आहे. (Photo Credit : Pixabay)



प्रजाचा अर्थ जनता आणि सत्ताक म्हणजे तो देश जिथे जनता राज्य करते. (Photo Credit : Pixabay)



26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक झाला. (Photo Credit : Pixabay)