या वर्षी परेड संबंधी काही प्रश्न आहेत. (Photo Credit : Pixabay) जसे की परेडचा वेळ काय असेल आणि सुरूवात कुठून होणार? (Photo Credit : Pixabay) परेडच्या तिकीटाची किंमत किती? (Photo Credit : Pixabay) या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay) प्रजासत्ताक दिनाला आता काही तास उरले आहेत. (Photo Credit : Pixabay) दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाची तायारी झाली आहे. (Photo Credit : Pixabay) मेजर जनरल सुमित ने परेडच्या वेळेशी संबंधित माहिती दिली आहे. (Photo Credit : Pixabay) दि. 26 जानेवारीला परेड सकाळी 10.30 ला विजय चौकातुन सुरू होणार. (Photo Credit : Pixabay) तसेच कर्तव्य पथावरून जात नॅशनल स्टेडियम येथे संपेल. (Photo Credit : Pixabay) या वर्षी आपण 75 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत. (Photo Credit : Pixabay)