पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रारंभी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद वीरांना श्रद्धांजली वाहिली.(Photo Credit : facebook/narendramodi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या प्रारंभानिमित्त,आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. (Photo Credit : facebook/narendramodi)