आज 75 वा प्रजासत्ताक दिन आहे या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Photo Credit : PTI) आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. (Photo Credit : PTI) 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. (Photo Credit : PTI) परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. (Photo Credit : PTI) आजच्या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. (Photo Credit : PTI) वैविध्यपूर्ण धर्म, श्रद्धा आणि संस्कृतींचा देश असलेल्या भारतात दररोज काही ना काही सण साजरे केले जातात. (Photo Credit : PTI) आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे.(Photo Credit : PTI) परंतू, काही सण असे आहेत जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत. (Photo Credit : PTI) ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. (Photo Credit : PTI) 26 जानेवारी हा देखील असाच एक सण आहे,जो देशाचा राष्ट्रीय सण आहे.(Photo Credit : PTI)