Image Source: (Photo credit: Unsplash)

दररोज अंघोळ करावी हे आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

अगदी शाळेतही आपण हेच शिकलो आहोत (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

दिवसातून किमान एकदा तरी अंघोळ करावी. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

काही लोक दिवसातून दोनदाही अंघोळ करतात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

पण अंघोळ नेमकी किती वेळा करावी ? हा प्रश्न आपल्या सर्वानाच पडतो (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

जास्त अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुम्हाला एक्जिमासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुम्ही कोणत्या हवामानात राहता? तुमची जीवनशैली काय आहे? तुमचं वय किती आहे? यावर किती वेळा अंघोळ करावी हे अवलंबून आहे(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

परंतु आपण अंघोळ केल्याने आपल्याला बरेच फायदे होतात (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही (Photo credit: Unsplash)