रात्री कॅफिनच्या सेवनामुळे हाडे कमकुवत होतात. (Photo Credit : unsplash)
ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी रात्री कॉफी पिणे टाळा, त्यामुळे बीपी वाढते. (Photo Credit : unsplash)
रात्री कॉफी प्यायल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात. (Photo Credit : unsplash)
अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचे त्रास उद्भवतो. (Photo Credit : unsplash)
रात्री झोपताना कॉफी प्यायल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)
कॉफीमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. (Photo Credit : unsplash)
कधीही जेवन झाल्यावर कॅफिनचे सेवन करू नये, त्यामुळे आरोग्य बिघडते. (Photo Credit : unsplash)
रात्री कॉफी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात. (Photo Credit : unsplash)
रात्री कॉफी प्यायल्याने थकवा येतो. (Photo Credit : unsplash)
त्वचेचे आरोग्य बिघडते. चेहऱ्यावर पिंपल्स आणि डोळ्यांखालील डार्क सर्कल येतात. (Photo Credit : unsplash)