Image Source: (Photo credit: Unsplash)

आपण जे काही खातो किंवा पितो ते थेट आपल्या दातांवर प्रभाव पडत असतो (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

दात हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

सकाळी घाईघाईने दात घासणे असो किंवा दात दुखत असताना डेंटिस्टचा सल्ला न घेणे असो, या सर्व गोष्टी केल्याने दातांसंबंधी समस्या निर्माण होतात. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

आपण आपल्या दातांची विशेष काळजी घेतली पाहिजे (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

त्यामुळे पुढीलप्रमाणे दातांची काळजी तुम्ही घेऊ शकता(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

प्राचीन काळापासून लोक कडुलिंब किंवा बाभूळ टूथब्रशने दात स्वच्छ करायचे (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

कडुलिंब चघळल्यावर त्यांच्यातील अँटीबॅक्टेरियल घटक बाहेर पडतात,जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात आहे. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

प्रत्येक वेळी चॉकलेट इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही नक्कीच दात घासले पाहिजेत. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

पण जर तुम्ही हे सर्व करत नसाल तर किमान सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.