थंड दूध डोळ्यांखाली लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. (Photo Credit : unsplash)
काकडी डोळ्यांच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. (Photo Credit : unsplash)
डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येऊ नये म्हणून रोज पुरेशी झोप घ्या. (Photo Credit : unsplash)
रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. (Photo Credit : unsplash)
गुलाब पाण्यात कापूस भिजवून डार्क सर्कल्स असलेल्या ठिकाणी लावावे. (Photo Credit : unsplash)
पुदिन्याची पेस्ट करून डार्क सर्कल्सवर लावा, त्यामुळे काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)
संत्र्याची साल किंवा संत्र्याचा रस डोळ्यांखाली लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. (Photo Credit : unsplash)
बटाट्याच्या रसात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि कापसाने डोळ्यांखाली लावा. (Photo Credit : unsplash)
टोमॅटोचा रस डार्क सर्कल्स दूर करण्यास तसेच त्वचा मुलायम करण्यास मदत करतो. (Photo Credit : unsplash)
दही आणि हळद यांचे मिश्रण डोळ्यांखाली लावावे. (Photo Credit : unsplash)