रिकाम्या पोटी भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने अनेक फायदे मिळण्यास मदत होते. तसेच यामुळे शरीराला देखील अनेक फायदे मिळण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच पिंपल्सदेखील कमी करण्यास मदत होते. तर चेहरा उजळण्यास देखील मदत होते. हृदयासाठी देखील या बिया उपयुक्त ठरु शकतात. तसेच एनर्जी मिळण्यास देखील मदत होते. मधूमेहासाठी देखील या फायदेशीर ठरु शकतात. केसगळती कमी होण्यास देखील मदत होते.