Image Source: (Photo Credit : Unsplash)

पेरू आरोग्यासाठी फायदेशीर माणला जातो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

पेरूच्या बिया लहान असतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

अनेकांना पेरूच्या बिया खायला आवडत नाही. (Photo Credit : Unsplash)

पण, पेरूच्या बियांचे सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

रक्तातील साखरेची पातळी कमी होते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

वजन कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

पेरूच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आसते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)