हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास बहुतेकांना होतो. (Photo Credit : freepik ) या ऋतूमध्ये शरीरात भरपूर कफ तयार होतो. (Photo Credit : freepik ) काही लोकांना संपूर्ण ऋतूमध्ये खोकला आणि सर्दीचा सामना करावा लागतो.(Photo Credit : freepik ) पण जर कफ वाढला तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (Photo Credit : freepik ) कफ वाढल्यामुळे घसा खवखवणे, सततचा खोकला, कफामुळे उलट्या होऊ शकतात.(Photo Credit : freepik ) डिहायड्रेशनमुळे कफ वाढू लागतो. त्यामुळे शक्य तितके पाणी प्या आणि (Photo Credit : freepik ) पाणी प्यायल्याने कफ सैल होतो आणि सहज बाहेर पडतो. (Photo Credit : freepik ) घसादुखी किंवा कफ असल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करा. यामुळे घशातील सूज दूर होईल. (Photo Credit : freepik ) तसेच जळजळ कमी होईल. घशात तीव्र वेदना होत असल्यास दिवसातून २-३ वेळा गुळण्या करा.(Photo Credit : freepik )