टोमॅटो जेवनाची चव वाढवण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay) टोमॅटोची मागणी असल्याने त्याची लागवडही जास्त प्रमाणात होते. (Photo Credit : pixabay) पण, टोमॅटो खाण्याचे तुम्हाला तोटे माहित आहेत का? (Photo Credit : pixabay) टोमॅटोमध्ये ऑक्सिलिक अॅसिड जास्त प्रमाणात असते. (Photo Credit : pixabay) जे किडनीला हानी पोहोचवू शकते. (Photo Credit : pixabay) टोमॅटोमध्ये लायकोपीन असते. (Photo Credit : pixabay) जे सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकते. (Photo Credit : pixabay) टोमॅटोचे जास्त सेवन केल्यास पित्त, उलट्या या सारख्या समस्या होवू शकतात. (Photo Credit : pixabay) ज्यांना टोमॅटोची अॅलर्जी असते त्यांनी टोमॅटोचे सेवन टाळावे. (Photo Credit : pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)