Image Source: (Photo Credit : pixabay)

लिंबू घरगुती कामांसाठी खुप फायदेशीर ठरतो. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

तुम्ही लिंबाचा वापर नळ स्वच्छ करण्यासाठी करू शकतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

किचन स्वच्छ करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाकावा. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकुन भाज्या स्वच्छ कराव्यात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

कपड्यावरील डाग काढण्यासाठी लिंबूच्या रसाचा वापर करावा. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

चिलटे घालवण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

स्वयंपाक घरात फरशी अस्वच्छ असल्यास माशा होतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

माशा होवू नये आणि फरशी स्वच्छ राहावी यासाठी देखील लिंबूच्या रसाचा वापर होतो. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

स्वयंपाक घरातील फडकी निर्जंतुक करण्यासाठी लिंबाच्या रसाचा उपयोग होतो. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)