Image Source: (Photo Credit : Pixabay)

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी, टेन्शन, निद्रानाश आणि कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत फिरायला गेल्यावरही अनेकजण मोबाईलवरच असतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामुळे आपापसातील संवाद तुटतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मुलं अभ्यास करताना सुद्धा मोबाईलवर गेम खेळत असतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मोबाईलच्य अती वापरामुळे मुलांचा अभ्यास निट होत नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मोबाईलमुळे सगळ्यांच्या शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सेलफोनच्या अतिवापरामुळे अपघातात दिवसेंदिवस वाढत आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

नियम कितीही कडक केले तरी लोक गाडी चालवताना फोनवर बोलत असतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं आणि अपघात घडतात. (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)