सनातन धर्म धर्मात पिपळाच्या झाडाची पूजा केली जाते.

धर्म शास्त्रात असे म्हटले आहे की, पिंपळाच्या झाडात देवी-देवता आणि पात्रांचा वास असतो.

जोतिष शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने न्याय देवता प्रसन्न होते.

तसेच शनी देवाची कृपा दृष्टी राहते.

तुम्हला ही सर्व संकटांपासून दूर राहायचे असेल तर,

सोमवार किंवा विशेषश तिथीला,

पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करावी.

तसेच त्याची नियमित पूजा करावी.

हा उपाय केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.