चवीला गोड ,साखरे सारखी दिसायला मोठी खडीसाखर अत्यंत फायदेशीर आहे



आरोग्याच्या बाबतीत खडीसाखर उपयुक्त आहे



खडीसाखर शरीरासाठी थंड असते



पोटामध्ये गॅस , जळजळ होत असल्यास खडीसाखर फायदेशीर ठरते



खडीसाखर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते



वात असल्यास खडीसाखर खाण्याचा सल्ला दिला जातो



खडीसाखर चवीला गोड असते त्यामुळे तोंडाची चव बदलते



सर्दी ,खोकल्यासाठी गुणकारी म्हणून खडीसाखर खाल्ली जाते