महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे.

नवीन वर्षाच्या उत्सवासाठी ही आहेत सर्वांत सुंदर हिल स्टेशन

जाणून घ्या महाराष्ट्रातील या हिल स्टेशनविषयी

महाराष्ट्रातील लोणावळा हे सर्वाधिक प्रसिद्ध हिल स्टेशन मधील एक आहे.

माथेरान देखील सर्वाधिक सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.

इगतपुरीचा देखील या हिल स्टेशनमध्ये समावेश आहे.

महाबळेश्वर हे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय स्थळ आहे.

निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी खंडाळा हे एक उत्तम ठिकाण आहे.

पाचगणी हे पाच सुंदर टेकडयांनी वेढलेले अतिशय सुंदर ठिकाण आहे.

प्रसिद्ध कळसुबाई शिखर असलेल्या भांडारदऱ्याचा देखील यात समावेश आहे.