इ.स. 1826 मध्ये जॉन कॅडबरी यांनी किराणा मालाचं दुकान उघडलं

त्याकाळी ड्रिंकिंग चॉकलेट लोकांना खूप आवडायचे.

त्यामुळे जॉन कॅडबरी यांनी ते त्यांच्या दुकानात विक्रीसाठी ठेवले.

जाणून घ्या कॅडबरी हे नाव सर्वदूर कसे पसरले.

त्याकाळी कडवट पण असलेले चॉकलेट विकले जात होते.

पण, जुनियर जॉर्जला कडवटपणा नसलेले चॉकलेट तयार करायचे होते.

मग त्याने भरपूर दूध, कोको आणि साखर यांचा वापर करून एक चविष्ट पदार्थ तयार केला.

जॉर्जला प्रश्न पडला की, या पदार्थाचे काय नाव ठेवायचे?

कॅडबरीचे नियमित ग्राहक असल्या एका गृहस्थाच्या मुलीने डेरी मिल्क हे नाव सुचवले.

हे चॉकलेट लोकांना खूप आवडले आणि कॅडबरीचा हा ब्रँड इंगलंडमध्ये लोप्रिय झाला.