रताळे पौष्टिक युक्त असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे



हिवाळ्यात रताळे खाल्यावर शरीर उबदार राहत



रताळे हे ऊर्जेचा 'खनिज' आहे असं म्हंटल जात



या मध्ये व्हिटॅमिन ए, मिनरल्स सारखे घटक असतात



रताळे रोज सेवन केल्याने भुकेची भावना कमी होते



त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास होते



रताळे फॅटपेशी कमी करण्यासाठी मदत करतात



जर तुम्हाला 'ब्लडप्रेशरची' समस्या आल्यास रताळे खाणं उत्तम ठरत



उच्च रक्तदाबाची समस्या आल्यास रताळे नियंत्रण राखण्यास मदत करते



त्वचेची समस्या असल्यास रताळे खाणं फायदेशीर ठरतं