नारळ

घनदाट काळेभोर केस असण्यासाठी रोज एक चमचा खोबरं तुमच्या जेवणामध्ये वापरा.

अक्रोड

अक्रोडमध्ये अनेक जीवनसत्त्वे, प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे केस मजबूत करण्यास फायदेशीर ठरतात.

अंड

अंड्यामध्ये 'व्हिटॅमिन बी 12', आयर्न यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे केस गळणे कमी करतात.

कढीपत्ता

कढीपत्ता तुमच्या केसांच्या सुंदर वाढीसाठी आणि पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे.

गाजराचा रस

केस लवकर वाढण्यास गाजराचा रस उपयुक्त आहे.

आवळा

आवळ्यामध्ये असलेले 'व्हिटॅमिन ई' केस गळणे आणि तुटणे थांबवते, तसेच केस लांब वाढण्यास मदत करते.

​तेलबिया

तेलबिया केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा पोत चांगला करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत​.

रताळे

रताळे केसांची वाढ जलद होण्यास मदत करते आणि स्कॅल्प निरोगी ठेवते.

कोरफड

कोरफड केसांच्या मृत पेशी दुरुस्त करतात, याच्या सेवनाने केसांची वेगाने वाढ चांगली होते.

पालकाचा रस

पालकाच्या रसाचे सेवन केल्याने तुमचे केस जाड राहतील तसेच कोंडा दूर होण्यासही मदत होईल.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.