जगात अनेक प्रणयाच्या प्रजाती आहेत.

प्रत्येक प्राणी हा त्याच्यात असलेल्या विशेषतेमुळे ओळखला जातो.

तसेच काही त्यांच्यात असलेल्या कमतरतेमुळे ओळखले जातात.

सर्वच प्राण्यांचे रक्त हे लाल असते.

पण झुरळाचे रक्त हे पांढरे असते.

झुरळाच्या रक्तात हिमोग्लोबिनची कमतरता असते.

त्यामुळे त्यांच्या रक्ताचा रंग पांढरा असतो.

झुरळाला इंगजीत कॉक्रोज म्हटले जाते.

हा प्राणी चिखलात किंवा ओलाव्यात राहतो

हे प्राणी विषारी आणि भीतीदायक असतात.