1

उसाच्या रसामुळे चेह-यावरील बॅक्टेरिया आणि अतिरिक्त तेल कमी होते.

2

उसाच्या रस त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते.

3

उसाचा रस त्वचेला होणारी जळजळ कमी करते.

4

उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते जी केसांना कंडिशनिंग करते.

5

उसाचा रस पुरळ बरं करण्यास मदत करते.

6

उसाचा रस नियमित प्यायल्यास मुरुमांची समस्या दूर होतात.

7

मुलतानी मातीमध्ये उसाच्या रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळतो.

8

उसाचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

9

उसाच्या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात जे चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात.

10

उसाच्या रसामुळे टाळूचा कोरडेपणा दूर होतो तसेच टाळूला पोषण मिळते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.