तुम्ही भोपळ्याची (Pumpkin) भाजी किंवा भोपळ्याचा हलवा खाल्ला असेल. भोपळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने तुमचे वजन झटपट कमी होईल. तसेच तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat) देखील या ज्यूसने कमी होते. जाणून घेऊयात ज्यूसचे फायदे... पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. टीप : कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.