सेन्चुरियन मैदानात सरावात रमला भारतीय क्रिकेट संघ युवा फलंदाज अभिमन्यु ईश्वरनला संधी मिळणार का? फिरकीपटू आश्विनकडून संघाला सर्वाधिक आशा बुम बुम बुमराह भेदक गोलंदाजी पाहायला मिळणार नवनिर्वाचित उपकर्णधार केएल राहुल रणनीती आखण्यास व्यस्त अनुभवी चेतेश्वर पुजारा फलंदाजीत कमाल दाखवणार? जयंत यादवकडे अष्टपैलू जबाबदारी न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजीसाठी श्रेयस अय्यर सज्ज