रात कली एक ख्वाब में आई... स्नेहा वाघचे ग्लॅमरस फोटो! बिग बॉस मराठी सिझन-3 या शोमुळे अभिनेत्री स्नेहा वाघला विशेष लोकप्रियता मिळाली. स्नेहा तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. स्नेहाच्या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. नुकतेच स्नेहाने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. वन पिस, मोत्याची अंगठी आणि कानात सिलव्हर कलरचे कानातले अशा लूकमधील फोटो स्नेहा शेअर केले. 'रात कली एक ख्वाब में आई, और गले का हार हुई' असं कॅप्शन स्नेहाने या फोटोंना दिलं आहे. (Sneha Wagh/ instagram)