झटपट वजन कमी करायचंय?



काकडी-कोथिंबीरीचा ज्यूस ठरतो फायदेशीर



हिवाळ्यात (Winter) अनेकांचे वजन वाढते.



या ज्युसमुळे वेट लॉस होतो.



हा ज्यूस काकडी कोथिंबीर आणि कोरफडचा वापर करून तयार केला जातो.



आठवड्यातून दोन वेळा हा ज्यूस प्यायल्याने काही दिवसांमध्ये तुमचे वजन कमी होईल.



वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल.



गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.