अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांच्या संपत्तीचा आज लिलाव होणार आहे.



दोन बीएमडब्ल्यू कारपासून ते क्युबन सिगारच्या बॉक्सपर्यंतचा मॅराडोना यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे.



ब्यूनस आयर्स (Buenos Aires) मध्ये मॅराडोना यांच्याशी संबंधित जवळपास 90 वस्तूंचा लिलाव (virtual Auction Block) करण्यात येणार आहे.



मॅराडोना यांचा जन्म 1960 मध्ये झाला होता.



त्यांनी आपल्या आई-वडिलांना एक व्हिला भेट म्हणून दिला होता.



त्यांनी आपल्या आई-वडिलांना एक व्हिला भेट म्हणून दिला होता.