मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटचा मोठा चाहता वर्ग आहे



प्रियाच्या उत्तम अभिनयासह सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे



प्रियाने अलिकडेच एका कपड्याच्या ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे



या फोटोमध्ये प्रियाचे निखळ हास्य चांगलंच लक्षवेधी आहे



चाहते कपड्यांपेक्षा तिच्या हास्यावरच फिदा झाले आहेत



तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत



पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये प्रियाचं सौंदर्य खुललं आहे