दिल्ली क्राईम वेब सीरिज ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज आहे. दिल्ली क्राईम वेब सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीस आले. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. क्राईम थ्रिलरच्या यादीत क्राईम स्टोरीज: इंडिया डिटेक्टिव्हज या नवाचा देखील समावेश होतो. क्राईम थ्रिलर वेब सीरिजच्या यादीत क्राईम स्टोरीज: इंडिया डिटेक्टिव्हज या नवाचा देखील समावेश होतो. क्राईम स्टोरीज: इंडिया डिटेक्टिव्हज या वेब सीरिजमध्ये चार कथा दाखवण्यात आल्या आहेत. इंडियन प्रिडेटर ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज देखील तुम्ही ओटीटीवर पाहू शकता. इंडियन प्रिडेटर या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हाउस ऑफ सीक्रेट्स- द बुराड़ी डेथ ही वेब सीरिज देखील तुम्ही पाहू शकता. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रमुख भूमिका साकारली.