यंदा रक्षाबंधनाला तुम्ही अनन्या पांडेसारखा क्लासी लूक करु शकता. नेटेड साडी, गळ्यात चोकर आणि मोकळे केस असा हा लूक आहे.



रक्षाबंधनाला तुम्ही परीणिती चोप्रासारखा हा लूक करु शकता. स्मोकी आय, ऑक्साइड इअरिंग्स आणि हेवी वर्क आऊटफिट असा हा लूक आहे.



ग्रीन कलरची साडी, हातात पिंक बांगड्या आणि केसांचा बन असा कियारासारखा लूक तुम्ही रक्षाबंधनाला करु शकता.



जर तुम्हाला पिवळा रंग आवडत असेल तर तुम्ही श्रद्धासारखा हा लूक करु शकता.



ग्रीन कलरचा हेवी वर्क असणारा आऊफिट, इअरिंग्स आणि बांगड्या असा करिश्मा सारखा लूक तुम्ही यंदा रक्षाबंधनाला करु शकता.



क्रॉप टॉप, प्लाझो आणि ओढणी असा लूक देखील तुम्ही करु शकता.



दीपिकाच्या या लूकसारखा लूक तुम्ही करु शकता.



यंदा रक्षाबंधनाला तुम्हाला सिंपल पण क्लासी लूक करायचा असेल तर तुम्ही कतरिनासारखा हा लूक ट्राय करु शकता.



यंदा आलियासारखी ही हेअरस्टाईल तुम्ही रक्षाबंधनाला करु शकता.



रेड साडी, हेवी ज्वेलरी असा माधुरीसारखा लूक तुम्ही करू शकता.



Thanks for Reading. UP NEXT

रसिका सुनीलच्या ग्लॅमरस लूकनं वेधलं लक्ष

View next story