मराठी मलिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



नुकतेच रसिकानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



रसिकानं या फोटोशूटसाठी खास लूक केला होता.



रसिकाच्या या फोटोनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.



फोटोशूटसाठी रसिकानं ब्राऊन ड्रेस, गोल्ड इअरिंग्स, हाय हिल्स, मोकळे केस असा लूक केला होता.



रसिकाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.



Striking a pose, cracking a joke, and living my best life on set! असं कॅप्शन रसिकानं या फोटोला दिलं आहे.



रसिकाला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.



पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप, गॅटमॅट, गर्लफ्रेंड या चित्रपटांमध्ये रसिकानं काम केलं आहे.



रसिका ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो रसिका शेअर करत असते.



Thanks for Reading. UP NEXT

ओटीटीवरील आयुष्मानचे हे चित्रपट नक्की बघा

View next story