देशातील अनेक राज्यात पावसाची हजेरी

उत्तर भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस

आजही अनेक राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

उत्तराखंडसह हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत

राजधानी दिल्लीतही जोरदार पाऊस सुरु, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम

मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस

आज कोकण, गोवा, महाराष्ट्र, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंडीगड, दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

देशाच्या विविध भागात आज जोरदार पावसाची शक्यता