या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती



व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर सात रुपयांनी वाढवला आहे.



व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1773 रुपयांवरून 1780 इतकी वाढली आहे.



घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.



सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ



एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती



मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.



मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत 1733.50 रुपये आहे.



तर मुंबईत घरगुती गॅसची किंमत 1102 रुपये आहे.



या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती