अनेकांना मोजे न घालता शूज घालण्याची सवय असते



पण असे शूज घालणे योग्य आहे का?



मोजे नसलेले शूज परिधान केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो



असे केल्याने तुमच्या पायांना घाम येतो



त्यामुळे शूज काढल्यानंतर पायाला दुर्गंधी येते



मोजे न घालता शूज घातले की, त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात



ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम होतो



स्किन इन्फेक्शन होते



बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो



पायाला फोड येऊ लागतात