वाढत्या थंडीमुळे त्वचा निर्जीव होते

वाढत्या थंडीमुळे त्वचा निर्जीव होते

जर चेहऱ्याची हरवलेली चमक परत मिळवायची असेल तर हे फेस पॅक वापरून पाहू शकता

काही फेस पॅकच्या मदतीने तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवू शकता.

दही आणि हळद
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे मृत त्वचेला काढून टाकते.

बेसनाच्या पीठात हळद आणि दही मिसळून चेहऱ्याला लावा.

केळी आणि मध
केळी चांगले मॅश करा आणि त्यात मधाचे काही थेंब टाकून पेस्ट चेहऱ्यावर लावा.

काकडी आणि कोरफड
कोरफड त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून
काम करते.

काकडी आणि कोरफड
कोरफड त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून
काम करते.

पपई आणि मलई
पिकलेली पपई बारीक करून लावल्याने
सुरकुत्या कमी होतात.

पपई आणि मलई
पिकलेली पपई बारीक करून लावल्याने
सुरकुत्या कमी होतात.

आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : या सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने.