धकाधकीच्या जीवनात अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.
ताण, अनियमित जीवनशैली यांमुळे अनेकांना ब्लडप्रेशरची समस्या उद्भवते.
धावपळीच्या जीवनात ब्लडप्रेशरच्या समस्येतचा सर्वांना सामना करावा लागतो.
ब्लडप्रेशर नियंत्रणात नसल्यामुळे इतरही शारीरिक व्याधी जडतात.
ब्लडप्रेशर कमी असो, वा जास्त त्रास होतोच, त्यामुळे ब्लडप्रेशन नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं असतं.
ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्याच, पण काही घरगुती उपायही फायदेशीर ठरतात.
ब्लडप्रेशर कमी असेल तर आहारात मीठाचे प्रमाण वाढवा
ब्लडप्रेशर जास्त असेल तर मीठाचं प्रमाण कमी करा.
ब्लडप्रेशर कमी असेल तर लिंबू पाण्यात मीठ एकत्र करुन पिऊ शकता.
या उपायानं नक्कीच फायदा होईल.
वरील माहिती म्हणून देतोय, ABP माझा दावा करत नाही