उकडलेले अंडी हा एक पौष्टिक नाश्ता आहे.



अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो.



एका मोठ्या उकडलेल्या अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रथिने असतात.



उकडलेल्या अंड्यामध्ये व्हिटामीन डी असते.



अंडी कोलीनचा उत्कृष्ट स्रोत आहे.



लोकांना नाश्त्यात ऑम्लेट खायला आवडते.



भाज्या टाकून बनवलेले ऑम्लेट हे फायबरचा उत्तम स्रोत आहे



लोहाचे प्रमाण यात जास्त असते



ऑम्लेट व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे



ऑम्लेटमध्ये आढळणारे हे निरोगी फॅट्स हृदयविकाराचा धोका कमी करते



उकडलेले अंडी आणि आमलेट दोन्ही खाण्याकरता पौष्टिक आहे.