हिवाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे असते. थंडीच्या दिवसात गुळाच्या दुधाचे सेवन फायदेशीर मानले जाते. जाणून घ्या दुधात गूळ टाकून पिण्याचे फायदे. हे पचनक्रियेस फायदेशीर मानले जाते. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. हाडे मजबूत बनवनायस फायदेशीर ठरते. गुळातील पोषक घटक आर्यनची कमतरता वाढवण्यास काढण्यास मदत करतात. दूध सोबत गूळ खाल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. दूध आणी गुळाचे सेवन केल्यास त्वचा चमदार होण्यास मदत होते. दररोज दूध आणि गुळाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.