बऱ्याच कोणाची सकाळ ही चहा शिवाय होत नाही.

अनेक लोक तर दिवसभरात एक-दोन नाही तर त्याहून अधिक कप चहा पितात.

जाणून घ्या दिवसातून किती कप चहा प्यायला हवा.

एका तुम्ही दिसात एक- दोन कप चहा पिऊ शकतात.

साखर आणि चंपावडर असलेली चहा घेणे टाळावे. त्यामुळे शारीरिक हानी होऊ शकते.

जास्त प्रमाणचहा पिल्याने काय नुकसान होते जाणून घ्या.

जास्त प्रमाणात चहा पिल्यास अनेक प्रकारचे शारीरिक नुकसान होऊ शकते.

शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

अधिक चहा पिल्याने हाडे कमजोर होऊ शकतात.

चहा मध्ये असलेले घटक आर्यनची कमतरता वाढुवु शकतात.