कोरोना पासून वाचण्यासाठी हातांची सफाई खूप महत्वाची आहे. व्हायसार पासून वाचण्यासाठी तोंड आणि डोळ्यांना वारंवार हाथ लावू नये. मास्कचा वापर करावा. घराचा दरवाजा, चावी, गाडीचा दरवाजा यांना हाथ लावणे टाळावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. गरज नसल्यास सोशल एक्टिव्हिटी पासून लांब राहावे. शाळेत जाणाऱ्या मुलांना कोरोनाचे नियम अवश्य शिकवावे. सॅनिटाइजरचा वापर करावा. पोष्टीक पदार्थांचे सेवन करावे. कॅव्हिडचे दोन डोस आणि बूस्टर डोस अवश्य घ्यावा.