अनेकदा वॉर्मअप केल्याशिवाय काहीजण थेट वेट उचलतात.



जिम सुरु करण्याआधी तुमच्या उंचीविषयी चर्चा करु नका.



व्यायाम झाल्यानंतर स्ट्रेचिंग करु नये.



जिममध्ये जीमचेच कपडे घालून न जाणे



वर्कआऊटनंतर व्यवस्थित डाएट न करणे.



ट्रेनरशिवाय व्यायम करणे.



व्यायामासाठी तुमची एक वेळ नियोजित न ठरवणे.



जिमला जाण्यापूर्वी वर्कआऊट मील न खाणे.



दुसऱ्यांसोबत स्वत: ची तुलना करणे



व्यायाम करताना सातत्याने फोन पाहणे