प्रत्येक स्वयंपाक घरात फोडणीसाठी लसूण वापरला जातो.

याचे सेवन केल्याने शरिराला अनेक फायदे मिळतात.

पण, काही लोकांनी लसणाच्या सेवनापासून दूर रहायला हवे.

ज्यांना छातीत जळजळ होते त्यांनी लसणाचे सेवन टाळावे.

पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी लसूण खाणं टाळावं.

गरोदर स्त्रियांनी देखील लसणाचे सेवन टाळावे.

नाक आणि तोंडातून रक्त येत असणाऱ्यांनी लसणाचे सेवन करू शक्यतो टाळावे.

ज्यांना गरम पदार्थाचा त्रास होतो त्यांनी देखील लसणाचे सेवन टाळायला हवे.

पोटाचे विकार असलेल्या व्यक्तींनी लसूण खाणे टाळायला हवे.

बद्धकोष्टतेचा त्रास असलेल्या व्यक्तींनी देखील आहारातील लसणाचे प्रमाण कमी करावे.